Husband arrested for death of Wife after hitting head on wall in quarrel at pune.jpg 
पिंपरी-चिंचवड

घरगुती भांडणात भिंतीवर पत्नीचे डोके आपटले अन्....

सकाळवृत्तसेवा

पिंपरी: घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीला भिंतीवर ढकलल्याने डोक्याला मार लागला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पल्लवी बालाजी बिरादार (वय 25,  रा. त्रिमूर्ती कॉलनी, मयूरनगर, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा पती बालाजी बाबुराव बिरादार याला अटक केली आहे.

दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!

बिरादार दाम्पत्य मयूरनगर येथे देवकर यांच्या खोलीत भाड्याने रहायला आहे. 12 जूनला रात्री अकराच्या सुमारास बालाजी व पल्लवी यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यामध्ये पल्लवी यांनी बालाजीच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे बालाजीने पल्लवी यांना भिंतीवर ढकलले. यामध्ये पल्लवी यांच्या डोक्याला मुक्कामार लागल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी औंध येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पल्लवी यांचा शुक्रवारी (ता. 19) रात्री पावणे आठच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सांगवी पोलिसांनी बालाजी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT