पिंपरी-चिंचवड

मोशी मंडईत आज कलिंगड, पपई, पालेभाज्यांची मोठी आवक 

सकाळवृत्तसेवा

मोशी (पिंपरी-चिंचवड) : सध्या सुरू असलेल्या हिवाळ्यातील शेतीमालाच्या उत्पन्नास पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यास राज्याच्या विविध भागांमध्ये शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. रविवारी (ता. 20) मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये 42 हजार 550 जुड्या कोथिंबीर, मेथी, पालक आदी पालेभाज्या, दोन हजार 364 क्विंटल कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी फळभाज्या तर 365 क्विंटल कलिंगड. खरबूज, अननस, पपई आदी फळांसह शेतीमालाची आवक झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतीमालातील आले, लसूण, मिरची. बीन्स, दोडका आदी फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बीट, कांदापात वगळता सर्वच पालेभाज्यांची मोठी आवक झाल्याने पालेभाज्यांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सफरचंद, किवी, शहाळे आदी फळे वगळता अन्य फळांच्या भावातही काही प्रमाणात घट झाली आहे. 

फळभाज्या आवक : दोन हजार 364 

बाजारभाव एक किलोचे 

  • कांदा नवीन : 10 ते 20 
  • कांदा जुना : 15 ते 25 
  • बटाटा नवीन : 15 ते 20 
  • बटाटा जुना : 18 ते 22 
  • लसूण : 80 ते 100 
  • आले : 100 ते 120 
  • भेंडी : 20 ते 35 

गाजर : 

  • दिल्ली : 30 ते 40 
  • महाबळेश्वर : 40 ते 45 
  • गवार : 30 ते 40 
  • टोमॅटो : 40 ते 45 
  • मटार : 30 ते 40 
  • घेवडा : 30 ते 40 
  • बीन्स : 40 ते 50 
  • दोडका : 30 ते 40 
  • मिरची लवंगी : 40 ते 45 
  • मिरची साधी : 30 ते 40 
  • ढोबळी : 20 ते 30 
  • दुधी भोपळा : 10 ते 15 
  • डांगर भोपळा : 8 ते 10 
  • भुईमूग शेंग : 50 ते 60 
  • काकडी : 12 ते 15 
  • कारली हिरवी : 15 ते 20 
  • कारले पांढरे : 14 ते 18 
  • पडवळ : 30 ते 40 
  • पापडी : 30 ते 40 
  • फ्लॉवर : 5 ते 10 
  • कोबी : 5 ते 8 
  • वांगे हिरवे : 15 ते 20 
  • वागे बंगाळे : 20 ते 22 
  • वांगे भरताचे : 20 ते 22 
  • सुरण : 30 ते 40 
  • तोंडली लहान : 20 ते 22 
  • तोंडली जाड : 15 ते 20 
  • बीट : 10 ते 12 
  • कोहळा : 20 ते 22 
  • पावटा : 25 ते 35 
  • वाल : 25 ते 35 
  • वालवर : 22 ते 30 
  • शेवगा : 60 ते 80 
  • ढेमसे : 30 ते 40 
  • नवलकोल : 30 ते 40 
  • डबल बी : 30 ते 40 
  • डिंगरी : 20 ते 30 

पालेभाज्या आवक : 42 हजार 550 जुड्या 
पालेभाज्या : भाव एका जुडीचे 

  • कोथिंबीर गावरान : 5 ते 10 
  • कोथिंबीर साधी : 3 ते 5 
  • मेथी : 5 ते 8 
  • शेपू : 5 ते 8 
  • कांदापात : 10 ते 12 
  • पालक : 5 ते 8 
  • मुळा : 5 ते 8 
  • चवळी : 5 ते 8 
  • चाकवत : 5 ते 8 
  • चुका : 5 ते 8 
  • अंबाडी : 5 ते 8 
  • राजगिरा : 5 ते 8 
  • हरभरा : 5 ते 
  • कढीपत्ता : ते 8 
  • माठ : 8 ते 10 
  • पुदिना : 5 ते 6 
  • नारळ : 25 ते 30 
  • मका कणीस : 8 ते 10 
  • लिंबू : 70 ते 80 

फळे आवक : 365 क्विंटल 
भाव एक किलोचे/नगाचे 

  • सफरचंद : 
  • काश्‍मिरी : 180 ते 200 
  • सिमला : 180 ते 210 
  • पपई : 10 ते 15 
  • केळी : 30 ते 40 रु. डझन 
  • मोसंबी : 60 ते 80 
  • संत्री : 50 ते 70 
  • डाळिंब : 70 ते 90 
  • बोर : 50 ते 80 
  • शहाळे : 25 ते 40 रु. नग 
  • पेरू : 40 ते 50 
  • चिकू : 50 ते 60 
  • कलिंगड : 15 ते 20 कि. 
  • खरबूज : 20 ते 25 
  • अननस : 40 ते 60 
  • किवी : 70 ते 80 
  • चिंच : 40 ते 50 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT