पिंपरी-चिंचवड

CoronaVirus : 'ते' पुण्यातून आले, म्हणून त्यांनाही...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 50 दिवसांत 117 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले आहे. प्रशासकीय सोयीसोठी आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महापालिकेचे कामकाज चालते. त्याचा विचार करता सात क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रांमध्ये रुग्ण आढळले आहेत. 

केवळ 'ब' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत एकही रुग्ण नव्हता. मात्र, आज गुरुवारी (ता. 30) ब क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील चिंचवड परिसरात एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वी पुण्यातून नातेवाइकांकडे आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, नातेवाइकांना क्वारंनटाइन करण्यात आले. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पुण्याच्या गंज पेठेतून ही व्यक्ती आली होती. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अधिक त्रास होऊ लागल्याने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या घशातील नमुने तपासल्यानंतर संसर्ग झाल्याचे आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

Balewadi News : पदपथावर बेकायदेशीर कूपनलिका (बोअरवेल) खोदकाम? जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT