Accident Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एक ठार

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. ही घटना थेरगाव येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसने (PMPML Bus) दिलेल्या धडकेत (Dash) एकजण ठार (Death) झाला. ही घटना थेरगाव येथे घडली.

संतोष देवराम शिंदे (वय ४८, रा. काळेवाडी, रहाटणी ) या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत पांडुरंग पवार (रा. साईनाथनगर, थेरगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक संतोष दत्तात्रय पोळ (वय ३८, रा. जगतापनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी सव्वा सातच्या सुमारास फिर्यादी व संतोष शिंदे हे दुचाकीवरून थेरगावातील आठवण चौकातील पुलाखालून रस्ता ओलांडत होते.

त्यावेळी काळेवाडी बाजूकडून बीआरटी रोडमधून जात असणाऱ्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसवरील चालकाने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये संतोष शिंदे यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी जखमी झाले. यामध्ये दुचाकीचेही नुकसान झाले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

SCROLL FOR NEXT