Repair of street lights in the subway in front of the district hospital entrance after sakal media news 
पिंपरी-चिंचवड

जिल्हा रूग्णालय प्रवेशद्वारासमोरील भुयारी मार्गात पडणार प्रकाश; सकाळ बातमीचा परिणाम

रमेश मोरे

जुनी सांगवी(पिंपरी) : सांगवी फाटा औंध कँम्प येथील बिआरटीमार्ग रस्ता ते जिल्हारूग्णालयाकडे जाणाऱ्या भुयारी पादचारी मार्गातील पथदिव्यांची दुरूस्ती पालिका विद्युत विभागाकडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चार दिवसांपूर्वी येथील परिस्थितीबाबत ईसकाळच्या माध्यमातून येथील परिस्थिती समोर आणली होती. जिल्हा रूग्णालयाकडे ये-जा करण्यासाठी येथून नागरीकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथील भुयारी मार्गातील पथदिवे बंद होते. यामुळे नागरीकांना अंधारामुळे येथून भिती व दहशतीखाली वावर करावा लागत होता.यातच भुयारी मार्गात झाडांच्या फांद्यांचा अडसर वाढला होता. या परिसरात रात्रीच्यावेळी नियमित पोलिस गस्त व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''येथे वारंवार दिवे चोरीला जाणे.केबल चोरून नेणे असे प्रकार घडतात.आम्ही वेळोवेळी येथील दुरूस्ती केली आहे.येथे सीसी टी व्ही कँमेरा व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.''
- शामसुंदर बनसोडे, कनिष्ठ अभियंता विद्युत. विभाग सांगवी.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी
 येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT