Suicide of a married woman by jumping from the tenth floor of a building
Suicide of a married woman by jumping from the tenth floor of a building 
पिंपरी-चिंचवड

इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी  : माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुनावळे येथे घडली. 

पती राहुल देवराम पाटीदार (रा. गुडगाव, हरियाणा, मध्यप्रदेश) याला अटक केली असून सासूवरही गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीकडे लग्नानंतर सतत पैशांची मागणी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पैसे न दिल्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गुरूवारी (ता.21) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पुनावळे येथील व्यंकटेश इम्पोरिया सोसायटीच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT