sakal
पिंपरी-चिंचवड

मिरा-भाईंदर, वसई-विरारमधील तीन डॉक्टरांवर गुन्हे

महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय आरोग्य विभागाने, यमुनानगर रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल, पार्वती डेंटल केअर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली

CD

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हे साखेच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दोन्ही पालिका क्षेत्रातील एकंदर २४ दवाखान्यांवर दिवसभरात छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दोन्ही शहरांतील काही डॉक्टर अवैधरित्या व्यवसाय करुन नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाल्या होत्या त्यानुसार पोलीसांनी मिरा भाईंदरमधील १० आणि वसई विरारमधील १४ अशा एकंदर २४ संशयित डॉक्टरांची यादी तयार केली होती. त्यानंतर पोलीसांची स्वतंत्र पथके स्थापन करुन दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने पोलीसांनी या २४ दवाखान्यांवर एकाच वेळी छापे घातले. यावेळी दवाखान्यात हजर असलेल्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी, महापालिकेकडील नोंदणी तसेच इतर प्रमाणपत्रांची पडताळणी केली.
...
चार दवाखाने बंद
या २४ दवाखान्यांपैकी चार दवाखान्यांशी संबंधित तीन डॉक्टरांवर अवैधरित्या व्यवसाय करत असल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आठ दवाखान्यांतील डॉक्टरांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद वाटत असल्यामुळे ताब्यात घेण्यात आली आहेत. या कागदपत्रांबाबतचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. उर्वरित १२ डॉक्टरांपैकी आठ डॉक्टरांनी सादर केलेली कागदपत्रे योग्य असल्याचे आढळून आले, तर चार दवाखाने बंद असल्याचे दिसून आले. ही कारवाई गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव पाटील आणि प्रमोद बडाख यांनी पार पाडली.
...

तरीही काही खासगी रूग्णालयांकडून वैद्यकीय कचरा रस्त्यावर, कचराकुंडीमध्ये टाकण्यात येत आहे. महापालिकेने शहरातील रुग्णालयांना वैद्यकीय कचरा घंटागाडी, रस्त्यावर टाकू नये, असे बजावले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्या रूग्णालयाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.नियमानुसार वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. कोणी रस्त्यावर, कचराकुंडीमध्ये किंवा महापालिकेच्या रिक्षा, घंटागाडीमध्ये वैद्यकीय कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने खासगी एजन्सीला नियुक्त केले आहे.(Pimpri Chinchwad news)

ह्या संस्था शहरातील विविध रुग्णालये, वैद्यकीय व्यवसायिकांकडून वैद्यकीय कचरा संकलित करते. त्यासाठी त्यांच्याकडून सेवा शुल्क वसूल केले जाते. परंतु, शहरातील कचऱ्यातच हा कचरा मिसळलेला दिसतो.दरम्यान, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॅा. के. अनिल रॅाय यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी सीताराम भहुरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक वाखाडे, आरोग्य सहाय्यक राजू चटोले, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, आरोग्य सहाय्यक राजू चटोले, सुपरवायझर आबु जाधव, कैलास मांढरे, मुकादम दीपक वारे यांच्या पथकाने सकाळी साडेआठ वाजता ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT