पिंपरी-चिंचवड

व्यसनमुक्ती केंद्रात रक्षाबंधन उत्साहात

CD

उर्से, ता. ९ : स्माइल व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती केंद्रात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
क्लबच्या महिला सदस्य आणि नवजीवन संस्था तळेगाव येथील विद्यार्थिनींनी रुग्णमित्रांना राख्या बांधल्या. प्रत्येक राखीमध्ये झाडाचे बीज होते, ते परिसरात रुजवून रक्षाबंधनाच्या आठवणी झाडाच्या रूपाने बहराव्यात असा याचा उद्देश होता. कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, प्रशांत ताये, सुजाता देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक सुजाता देव यांनी केले. केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित यांनी स्माइल विषयी माहिती दिली तर दीपक फल्ले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्माइलचे राहुल बोरुडे, रोहन यादव, प्रकाश धिडे, अनिल सावंत आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकासाठी PSIचा पेपर लीक, माजी मुख्यमंत्र्यांच्या PSOला अटक; मुलगा लेखीला पास, फिजिकलला नापास

Unhealthy Fridge Foods: फ्रिजमधील 'हे' 3 अन्नपदार्थ तुमचं आरोग्य हळूहळू बिघडवतात? जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ!

Viral: ऐकावं ते नवलच! गाढवावर युवक उलटा बसला, हसत हसत स्मशानभूमीभोवती फिरला, कारण जाणून व्हाल थक्क

Crime News : धक्कादायक! भटक्या श्वानावर तरुणाचा अत्याचार, आक्षेपार्ह कृत्याचा Video समोर....आरोपीला अटक

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित'; कृषी विभागाची कारवाई; साठ्यांमध्ये तफावत

SCROLL FOR NEXT