पिंपरी-चिंचवड

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

CD

ऊर्से, ता. १७ : धामणकर मळा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण अभिषेक, महापूजा, भजन आणि महाप्रसादाने झाली. सायंकाळी सहा वाजता पारंपरिक दहीहंडी महोत्सव उत्साहात पार पडला. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान स्पोर्ट्स फाउंडेशन या गोविंदा पथकाने पटकावला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री आढे येथील भैरवनाथ भजनी मंडळ यांचा कार्यक्रम झाला. श्री पद्मावती भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली. पोलिस पाटील गुलाबराव आंबेकर, ऋषीनाथ भिलारे, गुलाब धामणकर, मुरलीधर ठाकूर, कैलास धामणकर, अमर शिंदे, बाळासो कारके, बाळकृष्ण धामणकर, सुभाष ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सदस्य सतीश कारके यांनी केले तर आभार रोहिदास धामणकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''९० व्या वर्षीही मी काम करायचं का?'', पुण्यातील 'त्या' पोस्टरवरून संतापले अण्णा हजारे...दिलं चोख प्रत्यूत्तर!

Accident News: शीळफाटा रोडवरील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

MS Dhoni भारतीय संघाचा कोच होणार? चर्चेला उधाण; माजी क्रिकेटर म्हणतोय, कठीण काम...

Air Force Gallantry Medal:'पराक्रम हीच मराठी रक्ताची ओळख'; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील पराक्रमाने देवेंद्र औताडे यांना वायुसेनेचे शौर्य पदक

Latest Marathi News Updates : आशिया कप हॉकी स्पर्धेच्या लोगो अन् ट्रॉफीचे अनावरण; बिहारमध्ये रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT