पिंपरी-चिंचवड

नेटबॉल स्पर्धेत प्रतीक विद्यानिकेतन शाळेचे यश

CD

ऊर्से, ता. ९ : पुणे जिल्हा क्रीडा परिषद आयोजित बारामती येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत मावळातील निगडे येथील प्रतीक विद्यानिकेतन शाळेने यश मिळवले.
स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षाखालील मुले द्वितीय, १७ वर्षाखालील मुली तृतीय, १४ वर्षाखालील मुले तृतीय तर १४ वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशानंतर विभाग स्तरीय स्पर्धेत काही मुलांची निवड झाली आहे. सर्व संघांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक सुनील मंडलिक यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी सर्व खेळाडू मुलांचे अभिनंदन केले. स्पर्धेत तेरा तालुक्यातील एकूण ४८ संघांनी सहभाग घेतला नोंदवला. स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक गौतम जाधव, अशोक देवकर व सहकारी यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana : बाबांनंतर पलाशही रुग्णालयात, लग्न पुढे ढकललं; स्मृतीने लग्नाआधीचे रिल्स अन् पोस्ट हटवल्या, कारण काय?

Chembur Kali Mata : कालीमातेच्या मूर्तीला घातले मदर मेरीचे कपडे, भाविकांमध्ये संतापाची लाट; पुजारी म्हणाला- देवी स्वप्नात आली अन्...

Phone App Lock Trick: तुम्ही थर्ड -पार्टी टूल्स न वापरताही करु शकता फोनवरील अ‍ॅप्स लॉक, जाणून घ्या सोपी ट्रीक

IND vs SA , 2nd Test: जैस्वाल लढला, पण सुदर्शन, जुरेल, पंत मात्र फेल; भारताचा अर्धा संघ तंबूत, फॉलोऑन टाळण्याचं आव्हान

Kolhapur : आमचं गाव नाही का, विमानानं जाणारीच माणसं आहेत काय? रस्त्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, विमानतळावर आंदोलन

SCROLL FOR NEXT