पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये ग्रंथदिंडी उत्साहात

CD

चिंचवड, ता.९ ः तानाजीनगर येथील श्री गजानन महाराज सत्संग मंडळाच्यावतीने श्री गजानन मंदिरात महर्षी वाल्मिकीकृत श्री रामायण एक चिंतन या प्रवचनमालेचा भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडीने समारोप करण्यात आला.
श्री संत सेवा संघाच्या संस्थापिका ज्ञानेश्वरी गोडबोले यांच्या सुमधुर वाणीतून श्री रामायणातील विविध प्रसंग, पौराणिक कथा, सातत्याचे महत्व, गंगा नदीचा इतिहास आणि श्रीरामांचे वंशज यांचे वर्णन भाविकांनी भक्तिपूर्वक श्रवण केले.
गोडबोले यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री गजानन महाराजांच्या प्रसादाने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, सचिव प्रताप भगत, उपाध्यक्ष किशोर कदम तसेच इतरही विश्वस्त उपस्थित होते.
श्रींच्या मंदिरात ग्रंथपूजनानंतर टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये भाविकांनी सहभाग घेतला.
CWD25A01755

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Video : घुस्सा हो रहे हो आप...! पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने चिडलेल्या पाकिस्तानी पत्रकाराला सुनावले; Video Viral

India vs Pakistan Final : भारताच्या विजयाची छत्रपती शिवाजी चौकात 'दिवाळी'; कोल्हापुरात 'जय श्रीराम'च्या घोषणांनी आसमंत दणाणला

Latest Marathi News Live Update : पीएमपीच्या १५० बस बंद, पुणेकरांचे होतायेत प्रचंड हाल

Buldhana News: नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेले चार जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, तिघे बेपत्ता, बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू

सूर्याची कॉपी करून फसला सलमान! पाकिस्तानी प्लेअर्सच्या मॅच फीचे पैसे जाणार दहशतवाद्यांच्या कुटुंबाला

SCROLL FOR NEXT