पिंपरी-चिंचवड

चापेकर चौकातील गटाराची दुरुस्ती

CD

सकाळ इम्पॅक्ट
चिंचवड, ता.२५ ः गेल्या कित्येक दिवसांपासून चिंचवडच्या चापेकर चौकातील उघडे गटार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत प्रशासनाने त्याची दुरुस्ती केली.
‘चिंचवडच्या चाफेकर चौकातील उघड्या गटाराने अपघाताचा धोका’ या शीर्षकाखाली वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाले होते.
अवजड वाहने, मोठ्या बस त्यावरून गेल्यामुळे गटाराचे झाकण तुटले होते. त्यामुळे वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांसाठी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने तत्काळ दखल घेत गटाराच्या झाकणाची दुरुस्ती केल्याबद्दल वाहनचालक तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

CWD25A02112

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान-देवेंद्र-नदीम-तारिक, चार मालक, ३ राज्य; दिल्ली स्फोटातल्या i20 कार मोठे अपडेट समोर

Latest Marathi Breaking News : : बाबांची तब्येत स्थिर आणि सुधारतेय; धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अफवा न पसरवण्याचं लेकीचं आवाहन

Nagpur News: महाराष्ट्रात कधी मिळणार मासिक पाळी रजा? महिला कर्मचाऱ्यांचा सवाल, कर्नाटक सरकारने आधीच घेतला निर्णय

Delhi Red Fort blast Live Update : दिल्ली पोलिसांची टीम पुलवामात दाखल

Ranji Trophy: गतविजेत्या विदर्भाला आज विजयाची सुवर्णसंधी; रणजी करंडक, अमन मोखाडे व ध्रुव शोरेची शतके, गौरव फारदेचे चार बळी

SCROLL FOR NEXT