पिंपरी-चिंचवड

उघड्यावरील वाहिनी धोकादायक

CD

चिंचवड, ता.२५ ः चिंचवड स्टेशन ते मोहननगर रस्त्यावरील पथदिव्याच्या खांबाजवळील वाहिनी उघड्यावर पडल्याने पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित वाहिनी ही विद्युत पथदिव्याची आहे की सीसीटीव्ही यंत्रणेची हे स्पष्ट नसले तरी ती रस्त्याच्या कडेला पूर्णपणे उघड्यावर आहे.
या परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. तसेच या रस्त्याने एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग नेहमी या रस्त्याचा वापर करत असतो. मात्र, खांबाजवळील विखुरलेल्या केबल्समुळे अनेक वेळा कामगारांचे तसेच पादचाऱ्यांचे पाय त्यात अडकण्याची शक्यता असून गंभीर अपघात होऊ शकतात. याबाबत नागरिकांनी संबंधित विद्युत विभाग तसेच महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. उघड्या वाहिन्या तातडीने जमिनीखाली टाकाव्यात किंवा योग्य प्रकारे सुरक्षितपणे विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
CWD25A02114

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेफ्टनंट कर्नल Prasad Purohit यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर निर्णय

Nashik Leopard Attack : १२ तासांच्या शोधमोहिमेनंतर चिमुकल्याचा मृतदेह आढळला; बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांत संताप

बिहारमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात केंद्राकडून १० हजार; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय? ठाकरेंकडून पीएम केअर फंडाची मागणी

Latest Marathi News Live Update: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची काँग्रेसची मागणी

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; मराठवाडा, विदर्भात काय आहे हवामानाचा अंदाज ?

SCROLL FOR NEXT