पिंपरी-चिंचवड

बर्ड व्हॅली चौकामध्ये पाणीगळती थांबविले

CD

चिंचवड, ता. १५ ः थरमॅक्स चौक ते केएसबी चौक या मुख्य रस्त्यावर असलेल्या शाहूनगरकडे जाणाऱ्या बर्ड व्हॅली चौक परिसरात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली पाणीगळतीमुळे पाणी वाया जात होते. ती पाणीगळती थांबविण्यात महापालिका पाणीपुरवठा विभाग तसेच एमआयडीसी विभागाला यश आले आहे. या पाणीगळतीमुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात होते तसेच रस्त्यावर चिखल व सर्वत्र पाणी पसरले होते. ‘‘बर्ड व्हॅली चौकात लाखो लिटर पाणी वाया’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये (ता. ३१) आली. दोन्ही विभागांनी एकत्र येऊन यावर काम करून ही पाणीगळती थांबवली. त्यामुळे लाखो लिटर वाया जाणारे पाणी वाचवले आहे. त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

शाहूनगर ः बर्ड व्हॅली चौकामध्ये पाणीगळती गळती थांबविण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Retention: KKR कडून आंद्रे रसेलसह २३ कोटींचा वेंकटेश अय्यर रिलीज; अजिंक्य रहाणेसह केवळ 'या' खेळाडूंनाच केलं रिटेन

Pune Crime : तरुणीला मारहाण व शिवीगाळ; पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल; कोथरूडमधील प्रकार!

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

कसे होते आपले महाराज? ४ वर्षाच्या चिमुकलीचा प्रश्न; गायिकेने काय दिलं उत्तर? ऐकून अंगावर काटा उभा राहील

Hidden Dangers of Eating Too Much Sugar: प्रमाणापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम होतात! वेळीच सावध व्हा

SCROLL FOR NEXT