पिंपरी-चिंचवड

न्यू इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

CD

चिंचवड, ता.१ः न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९९८ सालच्या दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या वेळी सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख व मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ‘फूल नाही फुलाची पाकळी’ या भावनेने विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी १५० लिटरचा वॉटर कुलर आणि प्युरिफायर भेट दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन हरिश लालवानी, श्रीपाद जाधव, प्रांजल केळकर, मनिषा मोरे, ज्योती इंदलकर, धनश्री प्रभुणे, ओवी यादव, श्रद्धा चिंचवडे आदींनी केले. २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्गात बसण्याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. स्नेहमेळाव्याचा समारोप सर्वांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

Valentines Day: प्रपोजसाठी वाघोबालाही करावी लागते वणवण अन् लावतात जीवाचीही बाजी; वाघिणीला कसं करतात इम्प्रेस?

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, रुबीहॉल क्लिनिकमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Chhatrapati Sambhajinagar: संजय शिरसाटांच्या इगोचे पानिपत! पालकमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनंतर अवघ्या महिन्यात दुसरी हार, गटबाजीचा फटका, काय घडलं?

'अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय..' जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली...'मेडिकल इमर्जन्सी...'

SCROLL FOR NEXT