पिंपरी-चिंचवड

देहूत वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी

CD

देहू, ता.२१ : देहूत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस नेमावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.
लोकसंख्या वाढत आहे. सणांच्या दिवसात खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी होते. मात्र, पोलिस नसल्याने सतत वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेली दुकाने वाहतूक कोंडीसाठी कारण होत आहे. त्यातच नगरपंचायतीच्या वतीने कोणतेही नियोजन नसल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारी देखील देहूतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST दर कपात लागू; पण डिमार्टमध्ये ८८५७.५२ रुपयांचे बिल; किती दर कमी केले? जाणून घ्या...

Alok Shukla IAS : अटक व्हावी म्हणून कोर्टात चकरा मारतोय माजी आयएएस अधिकारी, इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; काय आहे प्रकरण ?

हॅरिस रौफच्या 'मुर्खपणा'ला पत्नीचा फुल सपोर्ट! नेटिझन्स खवळल्यानंतर आली भानावर, लगेच डिलिट केली पोस्ट; नेमकं काय लिहिलं होतं?

Heart Attack: सोमवारीच हार्ट अटॅक का येतो? जाणून घ्या यामागचं खरे कारण

Narayangaon News : जुळ्या भावंडांनी मिळवली स्विझर्लंड विद्यापीठाची मास्टर डिग्री; बालवाडी ते पदव्युत्तर पदवी शिक्षण केले बरोबरीने पूर्ण

SCROLL FOR NEXT