पिंपरी-चिंचवड

देहू विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

CD

देहू, ता. २५ : देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २३) उत्साहात पार पडली. महिलांसाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे आणि पूर्वी बोगस कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा ठराव सभेत करण्यात आला. संस्थेचे भाग भांडवल वाढविणे, थकीत कर्ज वसुली करणे व आरो प्लँट उभारणे आदी विषय मंजूर करण्यात आले. माजी सरपंच मधुकर कंद अध्यक्षपदी होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग काळोखे, दुर्गाजी चव्हाण, सचिव गजानन रणपिसे, रवी काळोखे, विलास मोरे, राजू काटे, नंदू काळोखे, सतिश काळोखे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेफ्टनंट कर्नल Prasad Purohit यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर निर्णय

Nashik Leopard Attack : १२ तासांच्या शोधमोहिमेनंतर चिमुकल्याचा मृतदेह आढळला; बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांत संताप

बिहारमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात केंद्राकडून १० हजार; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय? ठाकरेंकडून पीएम केअर फंडाची मागणी

Latest Marathi News Live Update: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची काँग्रेसची मागणी

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; मराठवाडा, विदर्भात काय आहे हवामानाचा अंदाज ?

SCROLL FOR NEXT