पिंपरी-चिंचवड

देहूत अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन

CD

देहू, ता.५ : देहूकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या अस्थी कलशाचे देहूतील इंद्रायणी नदीत आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.
मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश ढोरे, शिवाजी महाराज मोरे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महिलाध्यक्षा रत्नमाला करंडे, विकास कंद, कृष्णा परंडवाल, अशोक मोरे, सुनीता टिळेकर, माऊली काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष विवेक काळोखे, सचिन शिंदे, प्रदीप काळोखे, सोमनाथ चव्हाण आदींसह इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही'; असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही? याचा नेमका अर्थ काय?

शाळा फेम केतकी माटेगावकरने केलं 'या' सिनेमाचं भरभरून कौतुक ! सिनेमा बघण्याचं आवाहन करताना म्हणाली..

Shegaon Viral Video: कशी आहे शेगावची पार्किंग व्यवस्था? जगातील एकमेव सेवार्थ हायटेक वाहनतळ, व्हिडिओ पाहिल्यावर कळेल सत्य

Nanded News: कुवेतमध्ये मुखेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांची सखोल चौकशीची मागणी

High Court: ‘नीच-भिकारी’ म्हटलं म्हणून थेट SC/ST कायद्याखाली FIR… पण हायकोर्टाच्या निकालाने सगळेच चकित! उघड झाली खरी गोष्ट

SCROLL FOR NEXT