पिंपरी-चिंचवड

इंदोरीत उत्साहात मतदान

CD

इंदोरी ः इंदोरी येथे मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. विशेषत: महिलांमध्ये विशेष उत्साह होता. मतदान प्रक्रिया उत्साहात, शांततेत व शिस्तीत पार पडत आहे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चार, तर सरस्वती विद्यामंदिर शाळेत दोन मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण मतदार ७३४४ पैकी ३६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही आकडेवारी सुमारे ५० टक्के होती. उर्वरित अडीच तासांत एकूण मतदानाची टक्केवारी अंदाजे ७५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकांच्या अनुभवानुसार असा अंदाज बहुतेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दुपारनंतर मतदानासाठी रांगा वाढत असतात, असे त्यांनी नमूद केले. यावेळी राजकीय पक्षांचे बूथ प्रथमच मतदान केंद्रांपासून २०० मीटर दूर अंतरावर उभारण्यात आले होते. हे पोलिस यंत्रणेसासाठी सोयीचे झाले.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी घेतला नंदुरबार रेल्वे स्थानकाचा आढावा

Nashik News : "९ हजार पेन्शन द्या, अन्यथा उपोषण!"; सातपूरमध्ये पीएफ कार्यालयावर पेन्शनधारकांचा हल्लाबोल

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

SCROLL FOR NEXT