पिंपरी-चिंचवड

कार्ला येथे पर्यटनदिन विविध उपक्रमांनी साजरा

CD

लोणावळा, ता. २८ : कार्ला येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवास केंद्राच्या वतीने जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक साहिल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांचा औक्षण करत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून स्वागत करण्यात आले. याचबरोबर ‘पर्यटन आणि शांती’, ‘शाश्वत परिवर्तन आणि पर्यटन’ या विषयावर पर्यटन दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. श्री एकवीरा विद्यामंदिर येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्समधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नीलम प्रसाद, संदीप शिर्के, सुरज शेख, अजय पारधी आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मोठी बातमी! अमृतसर सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डब्बे गाडीपासून वेगळे झाले, मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली

IND vs PAK Final: सूर्यकुमार यादवच्या बॅटवर सचिन तेंडुलकरचा 'खास' संदेश; पाकड्यांचं आता काही खरं नाही; काय लिहिलंय असं?

Jalgaon News : दिवाळीत पुणे-जळगाव प्रवासासाठी विमानसेवेला 'पसंती'; महिनाभराअगोदर तिकीट बुकिंग जोमात

Crime News : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या दोघा भावांवर झाडल्या गोळ्या; मेहुण्यानेच जेलमधून 'या'मुळे घडवले दुहेरी हत्याकांड

Explained: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय? रक्तातील साखर कमी होण्यापासून बचावासाठी पाळा या सोप्या सवयी!

SCROLL FOR NEXT