पिंपरी-चिंचवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ उमेदवार जाहीर

CD

लोणावळा, ता. ११ : लोणावळा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवकपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या टप्प्यात नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
सोमवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी निवडणुकीत वातावरण तापले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, शादान चौधरी, तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, शहराध्यक्ष परेश बडेकर, मारुती खोले, माणिक मराठे आदींच्या उपस्थितीत नऊ उमेदवार घोषित केले. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र अद्याप ठरलेला नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या टप्प्यात जाहीर केलेली यादी.
प्रभाग क्र.१ : सना राजूभाई चौधरी-साळुंखे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), धनंजय साळुंखे (सर्वसाधारण). प्रभाग ४ :
रामभाऊ थरकुडे (सर्वसाधारण). प्रभाग ५ : उमेश भांगरे (सर्वसाधारण), प्रभाग ११ : कविना बैकर (अनुसूचित जमाती महिला),
परेश बडेकर (सर्वसाधारण). प्रभाग १२ : अनिल कडू (सर्वसाधारण). प्रभाग १३ : माणिक मराठे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), विजया गायकवाड (सर्वसाधारण महिला).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Arrest Operation: बिबट्या आला अन् कोल्हापूरकर तर्राट! हायफाय वस्तीत कसा घुसला रांगडा पाहुणा? तीन तासात काय-काय घडलं

Latest Marathi Breaking News : वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं आरक्षण जाहीर

Government Jobs: शेवटची संधी! या आठवड्यात बंद होणार आहेत अनेक मोठ्या सरकारी भरती, जाणून घ्या कुठे आणि कधी करायचा अर्ज

Government Vacancy 2025: सरकारी वीज कंपनीत भरती; कोणतीही परीक्षा नाही, फक्त फॉर्म भरा

Pune News : वासुली रस्त्यावरील सांडपाणी योजनेला सुरुवात; सकाळ मधील बातमीचा परिणाम!

SCROLL FOR NEXT