पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात १३५३ विद्यार्थी

CD

लोणावळा, ता. १० : व्ही. पी. एस. हायस्कूल व द. पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षेसाठी मुख्य केंद्रावर एकूण १ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेचे ८४४, विज्ञान शाखेचे ४१९ तर कला शाखेचे ९० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर आनंदी व भयमुक्त वातावरण निर्माण झाले. शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर, प्राचार्य सुहास विसाळ, उपप्राचार्य व केंद्र संचालक आदिनाथ दहिफळे, कल्याण चौगुले, बाळू पिंगट सर, मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते. शिक्षक सचिन लांडगे यांनी परीक्षेबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन ध्वनिवर्धकावरून दिले. यावेळी विद्याप्रसारणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी तसेच सहकार्यवाह विजयजी भुरके यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT