पिंपरी-चिंचवड

भाज्यांची आवक कमी, भावही वाढले

CD

मोशी, ता. २७ ः संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. अनेक ठिकाणी शेतमालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक ५० टक्यांनी कमी झाली आहे. परिणामी भावातही ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मोशीतील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये फळभाज्या आणि फळांची आवक तसेच भाव मागील आठवड्याप्रमाणेच आहेत. त्यावर परिणाम झालेला नाही.

पालेभाज्यांची आवक :
कोथिंबीर : १ हजार ५००, मेथी : ५ हजार ७५७, कांदापात : २ हजार ४००, पालक : ३ हजार, पुदिना ४ हजार २५०, मुळा : ३००, आळू : ३००, लाल माठ : ९०० , राजगिरा : ३ हजार, इतर मिळून एकूण आवक : ३७ हजार ५०० जुड्या.
भाव (एका जुडीचे) ः कोथिंबीर : २० ते २५ रुपये, मेथी : २० ते २५, शेपू : १२ ते १५, पालक : १० ते १२, कांदापात : १२ ते १५, चवळी : १० ते १२, पुदीना : ५ ते ८.
फळभाजी बाजार ः कांदा : ६४६, बटाटा : १ हजार ०४०, लसूण : ८०, आले : ७३, भेंडी : १३७, गवार : २४, टोमॅटो : ६१८, मटार : ७, घेवडा : ६२, दोडका : ४५, मिरची : २१२, दुधी भोपळा : ५४, लाल भोपळा : ९२, काकडी : १८७, कारली : ४०, गाजर : ९७, फ्लॉवर : ४५५, कोबी : १८०, वांगी : १२२, ढोबळी : ४५, बीट : २४, पावटा : ७, कैरी : ३, चवळी ५४, लिंबू : ५८. कढीपत्ता : २७, आदी फळभाज्यांची एकूण आवक ४ हजार ७१७ क्विंटल.
फळबाजार ः सफरचंद : १४, मोसंबी : १३, डाळिंब : १३, पेरु : ६०, पपई : ५३, चिकू : १४, केळी : ८६, सीताफळ : १६, अननस : २, ड्रॅगन : ७ आदी विविध प्रकारच्या फळांची एकूण आवक : २९३ क्विंटल
भाव (एक किलोचे) ः सफरचंद : १५० ते २००, मोसंबी : ते ८०, डाळिंब : १०० ते १४०, पेरू : ते ८०, पपई : २५ ते ३०, द्राक्षे : ९० ते १००, चिक्कू : ७० ते ८०, केळी : ५० ते ६०, शहाळे नारळ : ६० ते ७०, किवी : ७० ते ८०, पेर : ७० ते ८०, स्ट्रॉबेरी : १०० ते १२०, अननस : ६० ते ७०, आवळा : ४० ते ५०, - ड्रॅगन फ्रूट : १५० ते १८०.
फळभाज्या : एकूण आवक : ४ हजार ७१७.
भाव (एक किलोचे) ः कांदा : २० ते २५, बटाटा : २० ते २५, लसूण : १०० ते १६०, आले : ४० ते ६०, भेंडी : ५० ते ६०, गवार : १०० ते ११०, टोमॅटो : १५ ते २०, मटार : १०० ते ११०, घेवडा : ५० ते ६०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ६० ते ७०, दुधी भोपळा : ४० ते ५०, लाल भोपळा : ५० ते ६०, काकडी : ३० ते ४०, कारली : ६० ते ७०, गाजर : ३० ते ४०, पापडी : ४० ते ५० : , पडवळ : ४० ते ५०, फ्लॉवर : ४० ते ५०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ५० ते ६९, ढोबळी : ५० ते ६०, सुरण : ५९ ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ८० ते १००, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ४० ते ५०, रताळी : ६० ते ७०, परवर : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, घोसाळी : ५० ते ६०, कडीपत्ता : ४० ते ५०, आरवी : ४० ते ५०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : ४० ते ५०.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT