मोशी, ता. १६ : सध्या वाढत्या थंडीचे वातावरण शेतीमासाठी पोषक असल्याने मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती येथे शेतीमालाची आवक फळेवगळता फळभाज्या व पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. फळभाज्यांपैकी गवार, मटारचे भाव वगळता उर्वरित भाव स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये आवक स्थिर आहे. मात्र, कोथिंबीर व मेथीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. फळांची आवक दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, भाव स्थिर आहेत. फळांची आवक मागील आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, भाव स्थिर आहेत. उर्वरित शेतीमालाची आवक भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पालेभाज्यांची आवक : ४६ हजार ७०० जुड्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर : २३ हजार ३००, मेथी : ११ हजार २००, शेपू : ५००, कांदापात : ३ हजार, पालक : ३ हजार ६००, पुदिना : ५ हजार २०० आदी
पालेभाज्यांचे भाव (एका जुडीचे) : कोथिंबीर : २५ ते ३० रुपये, मेथी : २० ते २५, शेपू : १५ ते १६, पालक : १४ ते १५, कांदापात : १८ ते २०, चवळी : १२ ते १५, पुदिना : ५ ते ५
- फळभाजीची आवक : ४ हजार ८१ : कांदा : ४६२, बटाटा : ९६५, आले : ५९, लसूण : १५, भेंडी : १०२, गवार : २४, टोमॅटो : ५९१, मटार : ३५, घेवडा : ७५, दोडका : २३, मिरची : १६२, दुधी : ६५, लाल भोपळा : २४, काकडी : १७४, कारली : ३०, गाजर : १९२, फ्लॉवर : ३३३, कोबी : २८१, वांगी : ९६, ढोबळी : ७९, बीट : २७, पावटा : १२, चवळी २२, लिंबू : २०१, कडीपत्ता : २९, मका कणीस : ३९, तुर : १९ आदी फळभाज्यांची एकुण आवक ४ हजार ८१ क्विंटल झाली.
- फळभाज्या : एकुण आवक : ४ हजार ८१ (भाव एक किलोचे) : कांदा : १५ ते २०, बटाटा : १५ ते २२, लसूण : ७० ते ९०, आले : ४० ते ६०, भेंडी : ४० ते ५०, गवार : १०० ते १२०, टोमॅटो : १० ते १५, मटार : १४० ते १६०, घेवडा : ५० ते ६०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ६० ते ७०, दुधी भोपळा : ४० ते ५०, लाल भोपळा : ५० ते ६०, काकडी : ३० ते ४०, कारली : ५० ते ६०, गाजर : ३० ते ४०, पापडी : ४० ते ५० : , फ्लॉवर : ४० ते ५०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ५० ते ६९, ढोबळी : ५० ते ६०, सुरण : ५९ ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ८० ते १००, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ४० ते ५०, रताळी : ६० ते ७०, परवर : ३० ते ४०, दोडका : ५० ते ६०, घोसाळी : ५० ते ६०, कडीपत्ता : ४० ते ५०, आरवी : ४० ते ५०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : ४० ते ५०
फळबाजारात फळांची एकुण आवक : ४३० क्विंटल : सफरचंद : ४५, मोसंबी : ७, संत्रा : ३३, डाळिंब : १५, पेरु : ११२, पपई : ७६, चिकू : १२, केळी : ९४, अननस : ८, कलिंगड १०, स्ट्रॉबेरी : १, ड्रॅगन : ३, बोरं : ९, आवळा १.
फळांची एकुण आवक : ४३० क्विंटल : (बाजारभाव एक किलोचे)
सफरचंद : ११० ते १४०, मोसंबी : ५० ते ८०, डाळिंब : १२० ते १४०, पेरु : ४० ते ८०, पपई : २० ते २५, चिक्कू : ५० ते ६०, केळी : ५० ते ६०, शहाळे नारळ : ६० ते ७०, किवी : ७० ते ८०, पेर : ७० ते ८०, अननस : ६० ते ७०, आवळा : ४० ते ५०, ड्रॅगन फ्रुट : १५० ते १८०