पिंपरी-चिंचवड

माता रमाई यांची जयंती उत्साहात

CD

मोशी, ता. ८ : शिवरस्ता मोशी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती शनिवारी (ता. ८) करण्यात आली. अध्यक्षस्थानी अशोक नगराळे हे होते.
रवींद्र आंबेकर यांनी माता रमाई यांचे जीवन चरित्र सांगितले. कार्यक्रमासाठी नवनीत सोनार, बाळासाहेब पाटील, नंदकिशोर लोखंडे, विजय कुठे, सुभाष पाटील, वासुदेव गुंडाळी, राजेंद्र कसबे, रामचंद्र पंदरकर आदी नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

Teddy Day 2026: टेडी बिअर गिफ्ट करताय? ‘या’ रंगांचा अर्थ आधी जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होऊ शकतो!

एक निर्माती तर दुसरा अभिनेता; एकता आणि तुषार कपूरने अजूनही लग्न का केलं नाही? स्वतः सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT