पिंपरी-चिंचवड

रूणाल गेटवेच्या अध्यक्षपदी सूर्यवंशी

CD

रावेत, ता.९ ः रूणाल गेटवे हाउसिंग सोसायटी (विंग जी व के) च्या अध्यक्षपदी योगेश सूर्यवंशी यांची नुकतीच निवड झाली. तर सुशील थोरकर यांची सचिवपदी तर मेहुल शहा यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली.
संस्थेच्या कार्यालयात आयोजित व्यवस्थापक समितीच्या बैठकीत संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (३) यांच्या देखरेखीखाली तसेच हंगामी अध्यक्ष राजेंद्र मिरगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. विनय पाल, घोषाल यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur BJP Leader Poison : भाजप पदाधिकाऱ्याने घेतल विष, धक्कादायक कारण समोर; सर्वसामान्यांना २४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवलं अन्..

Pune Leopard Rescue: ८ महिन्यांचा पाठलाग, ३० जणांचे पथक, ८० फूट बोगदा… पुणे विमानतळावर बिबट्या मोहिमेचा सिनेमॅटिक क्लायमॅक्स!

तुमचा फोटोही सेलिब्रिटीसारखा दिसेल! अक्षय खन्ना लूकसाठी टॉप 5 AI Prompts

'आमचं प्रेम खरं होतं' धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी रडल्या, म्हणाल्या...'त्याचं 'ते' स्वप्न अपूर्णच राहिलं'

WTC27 Point Table: भारताला मोठा धक्का! फायनलचा मार्ग अवघड, न्यूझीलंडने विंडीजला नमवून चक्र फिरवले; पाकिस्तानी गरगरले...

SCROLL FOR NEXT