Kolhapur BJP Leader Poison : भाजप पदाधिकाऱ्याने घेतल विष, धक्कादायक कारण समोर; सर्वसामान्यांना २४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवलं अन्..

BJP Kolhapur Leader : भाजप पदाधिकाऱ्यावर सर्वसामान्यांची भिशी बुडवल्याचा आरोप; दबाव वाढताच विष प्राशनाची धक्कादायक घटना. कोल्हापुरात गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ.
Kolhapur BJP Leader Poison

Kolhapur BJP Leader Poison

esakal

Updated on

Kolhapur BJP Leader Poison Incident : कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात भिशीची रक्कम वेळेत परत देणे शक्य न झाल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांकडून त्यांच्या पैशांच्या परताव्यासाठी तगादा लावला जात होता. वाढत्या दबावामुळे मोरे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com