पिंपरी-चिंचवड

निगडी प्राधिकरणातील दत्त मंदिरात भजन, कीर्तन

CD

निगडी, ता. ५ ः निगडी प्राधिकरण येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राधिकरण येथील एल. आय. जी. कॉलनीतील दत्त मंदिरात फुलांची व फळांची सजावट करण्यात आली होती. स्वप्नपूर्ती, वैदेही या भजनी मंडळांनी सेवा दिली. नाट्यसुगंध हा कार्यक्रम झाला. स्नेहल पुरंदरे यांचे कीर्तन झाले. रात्री पालखी सोहळा झाला. सुरेश कुलकर्णी सहकारी यांचा अभंग रंगचे आयोजन केले होते. दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करीत भाविकांनी दर्शन घेतले. अभिषेक, आरती, भजन, कीर्तन तसेच भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा भाविकांनी आनंद घेतला. दत्त जन्माचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती मुख्य पुजारी नंदू पंचपोर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशावर बीएनपीच्या निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख नझरुल इस्लाम खान यांची प्रतिक्रिया

Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

Kolhapur Lake : जुन्या शहराभोवती, व्यवस्था शेतीसाठी; शेतीला पाणी देण्याची पद्धती अनेक शतकाच्या आधीपासूनच अस्तित्वात

Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

SCROLL FOR NEXT