पिंपरी-चिंचवड

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अभिवादन

CD

पिंपरी, ता. २ : लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हा संघचालक विनोद बंसल व धर्मजागरण समन्वय समितीचे प. महाराष्ट्र प्रांत प्रमुख हेमंत हरहरे यांच्यासह उपस्थितीत संघ कार्यकर्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त निगडी पवळे उड्डाणपूल चौकातील लोकमान्य टिळकांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले. संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, देहू गट संघचालक नरेश गुप्ता, हेमंत हरहरे, समरसता विभागाचे विलास लांडगे, अनिल सौंदडे, नाना कांबळे, सोपान कुलकर्णी, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government decision : महायुती सरकारचा मोठा निर्णय; राज्यात आता दुकानं, हॉटेल्ससह इतर अस्थापनं 24 तास उघडी ठेवता येणार!

Alandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर राज्यातील पहिली 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन

2 October Numerology 2025: 'या' मूलांकाच्या लोकांना पैसा मिळणार, प्रेमही फुलणार...; वाचा १ ते ९ अंकांसाठी दिवस कसा असेल?

Pawanraje Sonawane : एसटीच्या आरक्षणावर डाका टाकू देणार नाही; कन्नडमध्ये 'आदिवासींचा हुंकार, जनआक्रोश, आरक्षण बचाव मोर्चा'

Latest Marathi News Live Update: राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार

SCROLL FOR NEXT