पिंपरी-चिंचवड

सांगवीत अपुरा पाणीपुरवठा

CD

पिंपरी, ता.२ ः गेल्या काही महिन्यांपासून जुनी सांगवीत (प्रभाग क्र.३२) अनियमित, कमी दाबाने अपुरा तर कधी खंडित स्वरुपात पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुरेशा पाण्याविना दैनंदिन घरगुती वापर, स्वच्छता तसेच आरोग्याच्यादृष्टीने नागरिकांचे हाल होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरातील पाणीपुरवठा नियमित, सुरळीत, पुरेसा आणि वेळेत करण्यासाठी तातडीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात, तसेच संबंधित विभागास स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी स्वतः या परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यातील तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

माझ्याच मित्रांनी माझ्या मागे कारस्थान केलं... सागर कारंडेने सांगितलं इंडस्ट्रीचं खरं रूप; म्हणाला, 'तुमचा वापर टिशु पेपरसारखा...'

SCROLL FOR NEXT