पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरवमध्ये अन्नकोट महोत्सव

CD

पिंपळे गुरव, ता. १० ः पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील महेश मंडळातर्फे यंदा दीपावली, स्नेहमिलन कार्यक्रम तसेच अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या महाआरतीने झाली. प्रमुख पाहुणे सतीश लोहिया, सत्यनारायण बांगड, नीलेश अटल, मधुसूदन भाला, गौरी नावंदर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास विशेष रंगत आली. अन्नकोट महोत्सवात ५६ भोगांची आरास दाखविण्यात आली. मुकुंद तापडिया, विवेक झंवर,दीपेश मालाणी, गजानंद बिहानी, कुलदीप बजाज, सुनील लोहिया आदी सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. मनोज अटल यांनी सूत्रसंचालन केले.

PMG25B02926

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Mumbai Pod Taxi: मुंबईत सुरू होणार ‘स्मार्ट ट्रॅव्हल युग’! पॉड टॅक्सी प्रकल्प NCMC कार्डशी जोडला जाणार, आता प्रवास अधिक सोपा

Latest Marathi Breaking News: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; दिल्लीत हायअलर्ट जारी, एकाचा मृत्यू

Kullu Village Fire : हिमाचलच्या कुल्लुमधील गावात भीषण अग्नितांडव!, बघता बघता गावच पेटलं

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

SCROLL FOR NEXT