पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

CD

पिंपळे गुरव, ता. ८ ः नवी सांगवी येथील टण्णू प्राथमिक शाळेत सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, मुख्याध्यापिका लता सावळे, लक्ष्मण पोळ, योगिता रावडे, सौरभ निकाळजे, विनोद कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या योजनेतून दरवर्षी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांची शालेय शुल्क भरून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जातो. सुनील दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. उषा पोळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP result update : कोल्हापुरातील पहिली अपडेट आली समोर, काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर; पाचगावचे संग्राम पाटील यांची आघाडी

Gold Rate Today : सोनं-चांदी पुन्हा महाग! चांदी 6 टक्क्यांनी उसळली, उच्चांकाच्या दिशेने वाटचाल; जाणून घ्या ताजा भाव

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद-पंचायत समितीत काँग्रेसचा झंझावात, मुसंडी मारत मोठा विजय

Sangli : काळाचा क्रूर घाला! भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीचा कारवर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू; माजी खासदारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, बोरगाववर शोककळा

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

SCROLL FOR NEXT