पिंपरी-चिंचवड

निवृत्त झालेल्या १०२ जणांचा सत्कार

CD

पिंपरी, ता. १ ः आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या ९९ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण १०२
कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे उपस्थित होते. मे २०२३ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या ९९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सहायक आयुक्त वामन नेमाणे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नरेश रोहिला, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, लेखाधिकारी विजय साबळे, इलाही शेख, असिस्टंट मेट्रन श्वेता बनकर, मुख्याध्यापक चंद्रशेखर पंडित, गजाजन कुलकर्णी, उपअभियंता सुनील पाटील, संजय खरात, अशोक आडसुळे, अन्न पर्यवेक्षक दिलीप करंजखेले, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, कार्यालय अधीक्षक शशिकांत जगताप, भांडारपाल अरुण तळेकर, मुख्य लिपिक कांतिलाल वाघेरे, संजय जाधव, पद्मजा बांदल, जयसिंग ओव्हाळ, राजू मोरे, संजय लांडगे, मोहन पवार, लिपिक भगवान बारे, वाहन चालक राजेश रणवरे, सतीश भोईटे, जयसिंगराव पाटील, संजयकुमार चव्हाण, संदीप बहिरट, सुरेश चोरघे, मारुती धोंडगे, उपलेखापाल शिवाजी गराडे, सिस्टर इनचार्ज निशा भोसले, निर्मला भदिरगे, स्टाफ नर्स जया येडवे, लॅब टेक्निशियन अनिल ढुमणे, एक्स रे टेक्निशियन डेव्हीड पगारे, फार्मासिस्ट सुभाष साळवे, कनिष्ठ अभियंता लक्ष्मण वायाळ, नवनाथ शेळके, मीटर निरीक्षक सुर्यकांत फड, धन्नाप्पा हाटकर, वीज पर्यवेक्षक मच्छिंद्र बनसुडे, मुकुंद पाटील, बाबुराव पोवार, वायरमन अशोक वाबळे, इले. मोटार पंप ऑपरेटर शंकर गरड, हबीबहरुण मुकेबील, शरद शेंडकर, लिडींग फायरमन सुभाष लांडे, रेडिओ मेकॅनिकल.इले फक्कड वाळुंज, वायरलेस ऑपरेटर स्मिता नाथे, सहायक शिक्षक बाळू भोसले, मुख्याध्यापक अहिल्यादेवी जाधव, गौतमी गायकवाड, समीना खान हनमंत भोंगाळे, नंदा काळोखे, उपशिक्षक दत्ताजी पाटील, मंगल पवार, महारूद्र जगदाळे, पुष्पा विनायक कानडे, वॉर्ड बॉय अनिल बारणे, मजूर ज्ञानेश्वर काटे, राजीव चव्हाण, मानसिंग जेधे, दत्तू हरगुडे, दत्तात्रेय भोंडवे, प्रभाकर ढोरजे, सुनील कुंभार, रामदास भवारी, पांडुरंग शिंदे, रमेश सुर्वे, रवींद्र आल्हाट, शंकर शिंदे, शिवाजी कल्हापुरे, शिपाई शिवाजी मानकर, हंसराज भंडारे, निवृत्ती गव्हाणे, सुदाम बोडके, दिलीप राऊत, चंद्रकांत भालेकर, सफाई कामगार उत्तम वाघमारे, बाळू डोळस, रखवालदार दिपक काथवटे, लालचंद यादव, गोरख पुजारी, सोपान गायकवाड, दिगंबर शेळके, अशोक ताजणे, सुभाष मोरे, दिलीप लांडगे, सफाईसेवक संभाजी लोखंडे, कचराकुली पांडुरंग दाते, मुकादम सुनील गायकवाड, माणिक वाडेकर, अभिमान बगाडे, बाळासाहेब चव्हाण, सुरक्षा सुपरवायझर विठ्ठल कोंढाळकर यांचा समावेश आहे. तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता किशोर महाजन, सफाई कामगार मधुकर म्हस्के, कलाबाई पोटे यांचा समावेश आहे.
जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT