पिंपरी-चिंचवड

वृत्तपत्र विक्रेत्याने रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

CD

पिंपरी, ता.४ ः चिंचवडच्या कृष्णानगर चौकातील वृत्तपत्र विक्रेते मिलिंद दाभोळकर यांनी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत २५ वे रक्तदान केले. या माध्यमातून त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक भान जपले. दाभोळकर यांनी १९९८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे पहिल्यांदा रक्तदान करून अपघातग्रस्त महिलेला जीवदान मिळवून दिले होते. त्यानंतर वेळोवेळी गरजू रुग्णांना रक्तदान केले. त्यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा रक्तदान करून अपघातग्रस्त महिलेला जीवदान दिले. डॉ. नीता घाडगे, डॉ. गणेश लांडे, डॉ. जयंत जाधव, परिचारिका गीता चव्हाण, पोपट आरणे, आम्रपाली गायकवाड, सुनीत आवटे आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाऐवजी कुणाचातरी जीव वाचवा या हेतूने रक्तदान केल्याचे दाभोळकर यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर अमित शाहांच्या दारात बसणार'', अंजली दमानियांचा इशारा

Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...

Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

Video : "माझं तुमच्यावर प्रेम आहे" ईश्वरीने अर्णवला दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

SCROLL FOR NEXT