पिंपरी-चिंचवड

जमीन परताव्याबाबत आज शेतकऱ्यांनी संवाद

CD

पिंपरी, ता. ८ : तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी १९७२ ते १९८३ या कालावधीत काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या संबंधित जमीन मालक /किंवा त्यांच्या वारसांना सव्वासहा टक्के परतावा देण्यात येत आहे. याबाबत मंगळवारी (ता.९) सकाळी ११ वाजता पीएमआरडीएच्या माध्यमातून ग.दि. माडगूळकर सभागृहात संवाद साधण्यात येणार आहे.
हा परतावा देण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही लाभार्थींनी अर्ज केले असून त्यावर कार्यवाही होत आहे. मात्र, अद्यापही काही जणांनी ‘पीएमआरडीए’कडे अर्ज सादर केलेले नाही. काही जणांचे अर्ज कागदपत्रांअभावी त्रुटीमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे, परतावा अर्ज, कार्यपद्धती व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ जमीन व मालमत्ता विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

Leopard Attack:'पारनेर तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हाल्ल्यात दोघांचा मृत्यू'; तीन वर्षीय बालकावर हल्ला

Latest Marathi News Updates: डोंबिवलीतील पलावा परिसरात बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग

Chandwad Accident : चांदवडच्या राहूड घाटात भारत गॅसचा टँकर पलटी; मोठी गॅस गळती सुरू

SCROLL FOR NEXT