निधन वार्ता : यमुनाबाई लिंगवत
पुणे, ता. १४ : येथील यमुनाबाई गोविंद लिंगवत (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दिनेश ॲडव्हर्टायझिंगचे दिनेश गोविंद लिंगवत यांच्या त्या आई होत.
PNE25V49576