- रंगानुभुती : पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सव : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्पतरू फाउंडेशन यांच्यावतीने आयोजन : नाट्य छटा आणि एकपात्री अभियान : वेळ - सकाळी ७.०० वा., स्थळ - पैस रंगमंच, चिंचवड, खुला गट स्पर्धा - मूकनाट्य/लघुनाटिका : वेळ - सकाळी ७.०० वा. स्थळ - निकट रंगमंच, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, चित्रकला व रंगदर्शन प्रदर्शन उद्घाटन : वेळ - सकाळी ९.३० वा., स्थळ - ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, अभ्यासवर्ग : वेळ - सकाळी १०.०० वा., स्थळ - ग. दि. माडगूळकर, नाट्यगृह, निगडी, पूर्वरंग कार्यक्रम : वेळ - दुपारी २.०० वा., स्थळ - पं. भीमसेन जोशी संगीत अकादमी, पिंपरी-चिंचवड मनपा, रंगानुभूती महोत्सव उद्घाटन : वेळ - सायंकाळी ५.३० वा., स्थळ - मुख्य रंगमंच, ग. दि. माडगूळकर, नाट्यगृह, कथानाट्य : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ - ग. दि. माडगूळकर, नाट्यगृह
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- हॉस्पिटल मीटिंग, नवजीवन समूह : मेल सायक्रियटी वॉर्ड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संत तुकारामनगर, पिंपरी, संपर्क : ९८८१९६८५७१, वेळ - सायं. ६.०० वा.
- मनोधैर्य समूह : बबनराव भोंडवे विद्यालय, गणपती मंदिराशेजारी, रावेत गावठाण, संपर्क : ९९२३९६९४३५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडिअम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ९९२२१४६६३३, वेळ - सायं. ७.०० वा.
---