पिंपरी-चिंचवड

जिल्हा कुस्ती स्पर्धेत मॉडर्न हायस्कूलचे यश

CD

पिंपरी, ता. २६ ः जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र भोसरी येथे झाल्या. यात यमुनानगर (निगडी) येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
गटनिहाय प्रथम तीन क्रमांचे गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे ः १४ वर्षे- मुली- ३३ किलो- अश्मी चव्हाण; ५१ किलो- निकिता बिरूड. या विद्यार्थिनींची (काष्टी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे होणाऱ्या विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक- जान्हवी आडागळे, हुमेरा शेख, संयुक्ता सोरटे; तृतीय क्रमांक - फाल्गुनी जाधव, आनंदी हजारे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका शारदा साबळे, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंके, प्रमोद शिंदे, विजय पाचारणे, राजीव कुटे यांनी कौतुक केले. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गंगाधर सोनवणे, उमर शेख, सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार! पण पुराच्या पाहणीसाठी नाहीतर...; मुख्यमंत्र्यांनी खरं कारण सांगून तारीखच सांगितली

'मी स्वत:ला महागौरी देवीशी रिलेट करु शकते' नवरात्रीनिमित्त तेजश्रीने शेअर केली भावनिक बाजू, म्हणाली...'मला शांतता ...'

PAK vs BAN : पाकिस्तान्यांची 'गावठी' फिल्डिंग! दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते, तरीही Run Out नाही करता आले; मजेशीर Video Viral

Sangli Politics : जयंत पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील मैदानात उतरले, सांगलीत रावण जाळून इशारा सभा घेणार

Latest Marathi News Live Update : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

SCROLL FOR NEXT