पिंपरी-चिंचवड

आंतरशालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत शरयू म्हात्रेला सुवर्णपदक

CD

पिंपरी, ता. २९ : आंतरशालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील ५० किलोंवरील वजन गटात शरयू संतोष म्हात्रे हिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा पुणे जिल्हा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे पार पडल्या.
शरयू ही गेल्या सहा वर्षांपासून संत तुकारामनगर येथील ‘आर्यन्स मार्शल आर्ट् स’ या संस्थेमध्ये नियमित सराव करत आहे. ती महाराष्ट्र प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. सध्या ती पिंपरी येथील जय हिंद स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिची निवड आता शालेय विभाग स्तरावर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates : राघोपूरमधून तेजस्वी यादव तीन हजार मतांनी पिछाडीवर, आरजेडीला मोठा धक्का

IND vs SA मालिका कुलदीप यादव अर्ध्यावर सोडणार? BCCI कडे मागितलीये सुट्टी, कारण घ्या जाणून

CM Mohan Yadav: सीएम डॉ. मोहन यांनी अन्नदात्याला दिला मोठा दिलासा; १.३३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३३ कोटी रुपये हस्तांतरित

Crime News : येवल्यात चोरट्यांचा धुमाकूळ! बाजीरावनगरमध्ये घरफोडी, वाईबोथीत भरदिवसा शेतकऱ्याचे घर फोडले

Happy Children's Day: बालदिनानिमित्त मजेशीर AI प्रॉम्प्ट्स; Google Gemini Nano Banana वापरून मुलांसाठी तयार करा क्यूट फोटोज

SCROLL FOR NEXT