पिंपरी-चिंचवड

नवरात्र उत्सवात पावसातही भाविकांची गर्दी कायम

CD

सोमाटणे, ता. २९ : नवरात्र उत्सवानिमित्त मावळातील प्रमुख देवस्थानांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पावसातही भाविकांनी दर्शनासाठी उत्साह दाखवत अमरजाईदेवी, वाघजाईदेवी व चौराईदेवी मंदिरात रांगा लावल्या होत्या. दरवर्षी नवरात्रात आठव्या माळेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. आज आठवी माळ असल्याने शेलारवाडी येथील स्वयंभू अमरजाईदेवी, सोमाटणे गावचे ग्रामदैवत चौराई डोंगरावरील चौराईदेवी, गहुंजे येथील वाघजाईदेवी (घोरावडेश्वर डोंगराच्या दक्षिणेला), दारुंब्रे येथील वाघजाई डोंगरावरील वाघजाईदेवी तसेच खंडाळा (बोरघाटमाथा) येथील वाघजाईदेवी मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांपासून देवस्थानांतर्फे पहाटे महापूजा, आरती, महाप्रसाद, अभिषेक तसेच रात्री भजन-प्रवचन यांसह धार्मिक कार्यक्रम होत आहेत. याशिवाय महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Rajgad News : पानशेत–वरसगाव धरण परिसरात खळबळ; ३०० हून अधिक जणांना नोटिसा; ४० पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाई!

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Manchar Election : मंचरमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्राची थोरात यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; संजय थोरात!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT