पिंपरी-चिंचवड

दसऱ्यानिमित्त खरेदीला उधाण (फोटो फिचर)

CD

शहरात विविध ठिकाणी दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. याची सचित्र झलक.


आकुर्डी : श्री तुळजाभवानी मंदिरात मूळ देवीप्रमाणे पोशाख आणि अलंकार पूजा करण्यात आली.

चिंचवड : विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने अनेक नागरिकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली. यात महिलांचे प्रमाण जास्त होते.

काळेवाडी : नवीन गाडी घेण्यासाठी दसरा शुभमुहुर्त मानला जातो. धनगर बाबा मंदिराजवळ नव्या गाडीची पूजा करताना एक कुटुंब.

प्राधिकरण : गणेश तलावाजवळ, श्री समर्थ युवक प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे यंदाही रावण दहन करण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी

रावेत : दसऱ्याच्या दिवशी अनेक सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत मिरवणूक काढून देवीचे विसर्जन केले.

(संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Delhi Tragedy : ‘तू ड्रामा करता है...’ असे म्हणत शिक्षकांनी छळलं!, अवघ्या १५ वर्षीय शौर्यला सरांनीच टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त केलं; चिठ्ठीतून उलगडा

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Headache Relief: औषधांशिवाय डोकेदुखीवर मिळवा आराम ! घरच्या घरी आजच करा 'हे' 9 सोपे उपाय

IND vs SA, 2nd Test : भारत पुन्हा टॉस हरला; दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; गिलच्या जागी कुणाला संधी? पाहा टीम इंडियाची प्लेईंग XI

Mumbai Local Megablock: रेल्वेमार्ग रविवारी मंदावणार! बेलापूर आणि पनवेलदरम्यान विशेष ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT