पिंपरी-चिंचवड

पंडित एम. वेंकटेश कुमार यांचे बहारदार गायन

CD

पिंपरी, ता. ६ ः निगडी प्राधिकरण येथील वीणा संगीत विद्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पं. एम. वेंकटेश कुमार यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी त्यांना ‘मायमाउली पुरस्कार’ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पंडितजींनी सुरुवातीस ‘मारवा’ या रागाने प्रारंभ केला. त्यानंतर, त्यांनी सरस्वती व दुर्गा हे राग सादर केले. त्यानंतर लोकाग्रहास्तव कन्नड वचने सादर केली. यानंतर पं. भीमसेनजींनी अजरामर केलेला ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हा अभंग गाऊन रसिकांची मने जिंकली. त्यांना तबल्याची साथ प्रशांत पांडव व संवादिनीवर साथ सुयोग कुंडलकर यांनी केली. पंडितजींना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार पं. विनोद डिग्रजकर व राजेंद्र पोफळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, त्यांच्या साथीदारांचे सत्कार प्रथमेश पोफळे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या संचालिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांनी कलाकार व उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे आभार मानले. अभय नलगे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणानंतर मालेगावात तणाव वाढला

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT