पिंपरी-चिंचवड

दिवाळीत घरफोडी टाळण्यासाठी पोलिसांचे आवाहन

CD

सोमाटणे, ता. २४ ः दिवाळीच्या सुट्टीत चोरीची शक्यता असल्याने नागरिकांनी गावी जाताना सावध राहावे, मौल्यवान वस्तू घरी ठेवू नये, असे आवाहन शिरगाव पोलिसांनी केले आहे.
अनेक नागरिक, नोकरदार दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याने घर बंद करून दिवाळी साजरा करण्यासाठी किंवा पर्यटनासाठी गावी तसेच पर्यटनस्थळी जातात. हीच संधी शोधून बंद घरे उघडून चोरीचे प्रकार केले जातात. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरी न ठेवता योग्य ठिकाणी ठेवावे, गावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, शेजाऱ्यांनी सहकार्य करून सुरक्षेसाठी मदत करावी, अनोळखी व्यक्तीपासून सावध राहावे, प्रत्येक गावाने ग्राम रक्षक कमिटी स्थापन करून सुरक्षा रक्षकांच्या साहाय्याने गावात योग्य पहारा ठेवावा, अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित शिरगाव पोलिसांना खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ट पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.
9309557711, 838091919, 9960986535.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT