पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

भररस्त्यात मोठा खड्डा
पिंपरी चिंचवड लिंक रस्ता स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग कालिका माता मंदिराजवळ चिंचवड येथे मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची भीती आहे. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी.
- राजेश डावरे, चिंचवड लिंक रस्ता
PNE25V63118

इंद्रायणीनगर परिसरात अस्वच्छता
भोसरी येथील सेक्टर सात इंद्रायणीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. शिवाय, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तेथील पाण्याची टाकी कचऱ्याने भरली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराने या स्थितीत सुधारणा करावी.
- अनिल मोरब, भोसरी
PNE25V63119

फुलजाई चौक, शिंदेवस्ती येथे श्री गणेश मंदिराजवळची चेंबरची जाळी गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहे. हे झाकण बदलावे, अशी मागणी सातत्याने आम्ही करत आहोत. गणपती झाले, दिवाळी संपली तरीही प्रशासनाने यात सुधारणा केलेली नाही. येथेच पीएमपी बस थांबादेखील आहे. त्यामुळे नागरी सुरक्षेचा विचार करून चेंबरचे झाकण तातडीने बदलण्यात यावे.
- श्रीनिवास धोंगडे, रावेत
PNE25V63116

उत्सर्जित वायुमळे दुर्गंधी
पिंपरी गाव भैरवनाथनगर परिसरात म्हाडा टॉवरमधील ‘एसटीपी’ आणि ‘ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर’मधून उत्सर्जित वायुमळे दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. दुर्गंधीमुळे अनेक आजार पसरत आहेत. हा प्रकल्प धर्मभक्ती आणि श्रीकृष्ण हाउसिंग सोसायटीला लागूनच आहे. महापालिका आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घ्यावी. या प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा.
- रवींद्र इरोळे, पिंपरी गाव

NE25V63117

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT