पिंपरी-चिंचवड

विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिवाळी पहाट

CD

पिंपरी, ता. २८ : ज्येष्ठ नागरिक संघ विकासनगर यांची साप्ताहिक सभा व दिवाळी पहाट कार्यक्रम संघाच्या सभासदांनी भाग घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. महिला सभासदांनीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडले. अन्य काही सभासदांनी हिंदी, मराठी गाणी सादर केली. रवींद्र कदम, राजाभाऊ महाले यांनी कृष्ण-सुदामा भेटीचा प्रसंग सादर केला. यावेळी अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, रवी कुलकर्णी, महादेव चौधरी, कैलास येवले, पी. वी. आर्या यांनी नियोजन केले. नीलेश तरस यांनी संघाला ध्वनिवर्धक यंत्रणा सुपूर्द केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Mayor: नाशिकचे महापौर-उपमहापौर ठरले, शेवटच्या क्षणापर्यंत ठेवण्यात आला होता सस्पेन्स! विरोधकांकडूनही आव्हान

Mumbai Gold Rate U-Turn : मुंबईत सोन्याचा यु-टर्न! सकाळच्या घसरणीनंतर दुपारी अचानक वाढ, जाणून घ्या ताजे भाव

नियम पाळायचे नसतील तर भारत सोडा; सर्वोच्च न्यायालयाचा WhatsApp, Metaला इशारा

गौरव मोरेने सांगितलं हास्यजत्रा सोडून हिंदीतील 'मॅडनेस मचायेंगे' करण्याचं खरं कारण; म्हणाला, 'मी इथून गेल्यावर...

Ajit Pawar Praful Patel Statement : सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व, अजित दादांच्या आठवणी; आगामी राष्ट्रवादीची वाटचाल प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT