पिंपरी-चिंचवड

मुख्य वित्‍तीय नियंत्रक तळदेकर सेवानिवृत्त

CD

पिंपरी, ता. १ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर सेवानिवृत्‍त झाल्‍या. त्‍यांचा निरोप समारंभ आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याहस्ते त्‍यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, नियोजन विभागाच्या सहमहानियोजनकार श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी पाटील आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

Daund ZP Election Result : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले

Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

SCROLL FOR NEXT