पिंपरी-चिंचवड

देहूरोडला एकता दौड

CD

पिंपरी, ता. २ ः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस उपायुक्त कार्यालय, विकासनगर ते देहूरोड पोलिस ठाण्यापर्यंत तीन किलोमीटरची एकता दौड आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सर्व स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेतला. पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर यांनी धावपटूंना एकतेची शपथ देऊन दौड सुरू झाली. रस्त्यात सर्व नागरिकांनी दौडचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी पाणी, औषध आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक गटांमधील पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये विजेते डी. एन. धोत्रे, उपविजेते पंढरीनाथ सानप यांना सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी स्वागत केले. रवींद्र कदम यांनी एकतेचे महत्व विशद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

आजचे राशिभविष्य - 9 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT