पिंपरी-चिंचवड

वनवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

CD

पिंपरी, ता. २१ ः यमुनानगर सहयोग फौंडेशनतर्फे वनवासी बांधवांना दिवाळी फराळ, महिलांना साड्या, आकाशकंदील वाटप करण्यात आले. हिंजवडी आयटीपार्कपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर धरणाजवळील लव्हार्डे, आंदगाव, वातुंडे, भोडे, वांजळे या दुर्गम भागात हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या १८ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी, धनाजी शिंदे, यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले, अजय म्हाळस, श्री शनेश्वर प्रतिष्ठानचे गोपाळ मुरकुटे, केशव पवळे आदींनी भाग घेतला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

तो वाद अन् 'रणपती शिवराय' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा

Ajit Pawar Death News LIVE Updates : घरातला माणूस गेलाय! मनोज जरांगे पाटील भावूक, अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत दाखल

Arijit Singh Net Worth: कोट्यवधींचा बंगला, महागड्या गाड्या, '4,140,000,000' कोटींची संपत्ती असूनही अरिजीत सिंग साधं आणि शांत जगतोय जीवन

Sawantwadi ZP : सावंतवाडीत निवडणूक थरार! ४८ माघारी, बिनविरोध जागा आणि युतीतील संघर्ष

SCROLL FOR NEXT