पिंपरी-चिंचवड

ऊस तोडणीच्या कामात थंडीमुळे अडचणी

CD

सोमाटणे, ता. ५ ः गेल्या आठ दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणीच्या कामात अडचणी वाढल्या आहेत. सकाळी सहा वाजता सुरू होणारे ऊस तोडणीचे काम सकाळी साडेसातनंतर सुरू करावी लागते अशी माहिती ऊसतोड कामगार राजेंद्र महाडीक यांनी दिली.
शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घ्यावी, सकाळी ऊबदार कपडे घालावे, दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सनकोट वापरा, असा सल्ला डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी दिला. थंडीचा सर्वाधिक फायदा गव्हाच्या पिकाला झाला असून पिकाची वाढ वेगाने सुरु झाली आहे. तसेच हरभरा, फुलशेती, भाजीपाला, वाटाणा, मसूर या पिकांनाही थंडीचा फायदा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin-Modi Meet: क्रीडा आणि आरोग्यासह अनेक करार... पुतिन आणि मोदींच्या लक्षवेधी प्रतिक्रिया; भेटीत नेमकं काय घडलं? वाचा A टू Z अहवाल

Fact Check: इंडिगो विमानाजवळ बॅगा टाकून बसलेल्या प्रवाशांचा 'तो' फोटो नेमका कधीचा? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Mumbai News: मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटरचा अंडरग्राउंड पादचारी बोगदा! कुठून कुठे होणार? जाणून घ्या एमएमआरसीची भविष्यदर्शी योजना...

Flight Ticket Pune Mumbai : पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट ६१ हजारांवर, तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले

जर तिचं लग्न माझ्यासोबत झालं असतं तर... माधुरीसोबत लग्न तोडण्यावर सुरेश वाडकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT