पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम

पुस्तक प्रकाशन : ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक मानव कांबळेलिखित ‘जनगणमन’ आत्मचरित्राचे प्रकाशन : हस्ते - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : कार्यक्रमाचे अध्यक्ष - विचारवंत सुभाष वारे : वेळ - सायंकाळी ५. ०० वा., : स्थळ - शिव पार्वती सांस्कृतिक सभामंडप, महादेव मंदिराजवळ, मोहननगर, चिंचवड.
-------

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
हॉस्पिटल मीटिंग, नवजीवन समूह : मेल सायक्रियटी वॉर्ड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संत तुकारामनगर, पिंपरी, संपर्क : ९८८१९६८५७१, वेळ - सायं. ६.०० वा.

मनोधैर्य समूह : बबनराव भोंडवे विद्यालय, गणपती मंदिराशेजारी, रावेत गावठाण, संपर्क : ९९२३९६९४३५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.

प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ९९२२१४६६३३, वेळ - सायं. ७.०० वा.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT